PARASHURAM

PARASHURAM

मुख में वेद,पीठ पर तरकश, कर में कठिन कुठार !

सावधान ले रहा है फिरसे परशुराम अवतार !!!!!!!!

Tuesday 16 March 2010

६ वे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महा अधिवेशन, नाशिक

Address:
Shri Ram Nagari. PTC,
ABB Circle,
Trimbak Road,
Nashik.

For Details:
contact: (0253)3243309, 6454811, 2232611


 शनिवार दिनांक २४ अप्रैल २०१०
  1. सकाळी ९ ते १२-    भव्य उद्घाटन सोहाला
  2. दुपारी १२ ते १.३०-    भोजन विश्रांति
  3. दुपारी २ ते ४-    व्यवसाय मार्गदर्शन आणि करिअरची संधि
  4. दुपारी ४.३० ते ६-    अनुभव यशस्वी उद्योजकांचे
  5. सायंकाली ६.३० ते 10-    कला क्षेत्रातील जाती  बांधवंशी गप्पा गोष्टी, नृत्य व संगीत
रविवार दिनांक २५ एप्रिल २०१०
  1. सकाळी ९ ते ९.१० -सादरीकरण
  2. सकाळी ९ ते १२ -अध्यात्म आणि विद्न्यान
  3. दुपारी १२ ते १.३० -भोजन विश्रांति
  4. दुपारी २ ते ४ -आजचा काल आणि स्त्रीची भूमिका
  5. दुपारी ४ ते ६ -आध्यक्षीय भाषण
  6. सायंकाली ६ ते ७ - ब्राह्मनांच्या इतिहासाची मीमांसा
दिनांक २३ ते २६ एप्रिल - महा प्रदर्शन
  1. करिअर मार्गदर्शन - भव्य प्रदर्शन व चर्चासत्र
  2. ब्राह्मनांचे देशाहितासाठी योगदान - आगले वेगले भव्य प्रदर्शन