PARASHURAM

PARASHURAM

मुख में वेद,पीठ पर तरकश, कर में कठिन कुठार !

सावधान ले रहा है फिरसे परशुराम अवतार !!!!!!!!

लेखकाचे मनोगत :

     आज पासून तब्बल ५ हजार वर्षापूर्वी सिन्धु आणि गंगेच्या खोर्यात आर्यांच्या काही टोल्या वास्तव्यास आल्या. येथे एक महान संस्कृतीचा जन्म झाला. या संस्कृतीने आपले झेंडे दशादिशात रोवले. या संस्क्रुतिचाच एक अविभाज्य भाग म्हणजे ब्राह्मण. आपल्या प्रचंड बुद्धिमात्तेने आणि कठोर ज्ञान सधानेने ब्राह्मनानी भारताच्याच नव्हे तर संपूर्ण मानव वंशाच्या उत्क्रांतीचा इतिहास घडवला.
    १ ते ९ आणि ० या अंकांचा शोध लावून दशमान पद्धतीची प्रस्थापना करणारे ब्राह्मण गणित शास्त्राचे शिल्पकार होते. पिढ्यां पिढ्याच्या अनुभवातून सिद्ध झालेला आयुर्वेद ब्राह्मनांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान दर्शवितो. ग्रह आणि तारे यातील फरक खगोल शास्त्राला सर्व प्रथम समजावून सांगीताला तोही ब्राह्मनानिच. संगीत, नाट्य, आणि आशा विविध कला क्षेत्रात ब्राह्मनानी स्वतःचे एक वेगले स्थान निर्माण केले. या सगल्या मधून मार्ग क्रमण करत असताना समाज रचानेमधे कही दोष निर्माण झालेही. परन्तु आपल्या चूका सुधारून नव्याने मार्गक्रमण करण्याचे मोठे पण ही या समाजाने वेलोवेलो दाखवले आहे. आजच्या भारताच्या प्रगतिमधे या समाजाचे योगदान तेवढेच महत्वाचे आहे.                                   

                                              - विनय पुसदकर, नाशिक.